क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी *"सत्यशोधक"* नावाची संस्था स्थापन केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.
अशा क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पंढरपुर येथील महात्मा फुले चौक येथील त्यांच्या पुतळ्यास पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार समाधानदादा आवताडे व जिल्हाचे मा.आमदार प्रशांतराव मालक परिचारक यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले..
यावेळी आमदार महोदय बोलत असताना सांगितले की, महात्मा फुले यांनी स्त्री यांसाठी शाळा सुरू केली त्याच बरोबर शेतकऱ्यां साठी *आसूड* हे पुस्तक लिहून त्यातून शेतकऱ्याची कशी पिळवणूक केली जाते हे दाखवून दिले. असे मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी मर्चंट बँकेचे चेअरमन श्री नागेशकाका भोसले, युवा नेते श्री प्रणव परिचारक, मा. नगराध्यक्ष श्री.लक्ष्मण भाऊ पापरकर, नगरसेवक श्री.वामनतात्या बंदपट्टे,RPI अध्यक्ष श्री.संतोष पवार,
नगरसेवक श्री.अमोल डोके, नगरसेवक श्री.संजयजी निंबाळकर, नगरसेवक श्री डी.राज सर्वगोड, नगरसेवक श्री. सुजितजी सर्वगोड, अध्यक्ष श्री.संजयजी घोडके,श्री.अनिल अभंगराव, श्री.इब्राहिम बोहरी,श्री.विनोदराज लटके, श्री.संतोष डोंगरे, श्री.अमोल धोत्रे, बंटी वाघ,श्री. चंद्रकांत क्षीरसागर, सचिन गोडसे, वैभव गाडेकर, आतिश देवमारे, सचिन शिंदे, विशाल क्षिरसागर, गणेश बनकर, व सर्व फुले प्रेमी उपस्थित होते.

