ll रक्तदान श्रेष्ठदान ll
पंढरपूर (प्रतिनिधी) - येथील स्वा. सावरकर क्रांती मंदिरात पेशवा युवा मंच पंढरपूर यांच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित् भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन रविवार दिनांक 28-5-2023 रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत करण्यात आले आहे.
पेशवा युवा मंचच्या वतीने अनेकविध समाज उपयोगी कार्यक्रम केले जातात. त्यातीलच रक्तदान शिबिर हा एक उपक्रम आहे.
सर्वांनी या रक्तदान शिबिरास उपस्थित राहावे असे आवाहन पेशवा युवा मंचच्या वतीने करण्यात आले आहे.